
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

छत्रपती संभाजीनगर :तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
या जनतेने तुमच्याकडे पाठ फिरवली तर तुम्हाला परत शहरात राहता येणार नाही. ज्या मामा चौकातून तुम्ही मोठे झाला तिथेच तुमचे विसर्जन होऊ शकते असा घणाघात संजय केनेकरांनी संजय शिरसाट यांच्यावर केला. ...

महाराष्ट्र :"हेडगेवारांना कारावास झाला होता, पण...", भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील RSS च्या भूमिकेवर ओवेसींनी उपस्थित केला सवाल
दरम्यान त्यांनी प्रदेशात बांगलादेशी नागरिक असल्याचे दावे फेटाळून लावत, जर असे कोणी आढळल्यास ते केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या अपयशाचे द्योतक असल्याचेही ते म्हणाले. ...

राष्ट्रीय :'वंदे भारत स्लीपर'चे तिकीट दर पाहून डोळे विस्फारतील! १३,३०० रुपयांपर्यंत, ४०० किमीसाठी ₹१५२०; किलोमीटरनुसार भाडे बदलणार...
Vande Bharat Sleeper Ticket Price: देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट दर ₹९६० पासून सुरू. RAC आणि वेटिंग लिस्ट बंद. जाणून घ्या या हाय-टेक ट्रेनची वैशिष्ट्ये आणि मार्ग. ...

महाराष्ट्र :मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
अविनाश जाधव यांनी ज्याठिकाणी बिनविरोध उमेदवार आहेत तिथल्या निवडणुकांना स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे ...

राष्ट्रीय :हो… अगदी खरे आहे… ‘वंदे भारत’हून वेगवान, शताब्दीपेक्षा सुपरसेवा; तिकीट फक्त ₹५! कोणती ट्रेन?
Indian Railway Hydrogen Train Inaugural And Services News: भारतात अशी ट्रेन लवकरच सेवेत येणार आहे, जी वेगाच्या बाबतीत वंदे भारत ट्रेनला आणि वैशिष्ट्यांमध्ये शताब्दी एक्सप्रेससारख्या प्रीमियम ट्रेनला टक्कर देईल, असे म्हटले जात आहे. ...

व्यापार :10 मिनिटांच्या डिलिव्हरीला ब्रेक; झेप्टो, ब्लिंकइट, स्विगीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
आता यापुढे कोणतेही सामान दहा मिनिटांत मिळणार नाही. ...

भक्ती :Happy Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status शेअर करत वाढवा सणाचा गोडवा!
Happy Makar Sankranti 2026 Wishes in Marathi: इंग्रजी वर्षाच्या सुरुवातीला येणारा मकर संक्रात हा सण नात्यातला गोडवा आणि स्नेह वाढवणारा. या निमित्ताने आपल्या प्रियजनांना,मित्र, नातेवाईकांना फक्त 'तिळगूळ घ्या गोड गोड बोला' एवढेच म्हणू नका, तर पुढील भाव ...

व्यापार :ट्रम्प यांच्या टॅरिफला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; उद्या निकाल लागण्याची शक्यता; निर्णय विरोधात गेल्यास काय करणार?
Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं टॅरिफ लावण्याची घोषणा करत आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांच्या या निर्णयाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. ...

नाशिक :भाजपाची मतदानाआधी मोठी कारवाई! माजी महापौरांसह ५४ जणांची पक्षातून हकालपट्टी
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये भाजपाने कारवाईचा बडगा उगारत पक्षातून ५४ जणांना हाकलले. पक्षातून बडतर्फ करण्यात आलेल्यांमध्ये माजी महापौरांचाही समावेश आहे. ...

अकोला :महापालिका निवडणुकीत शिंदेसेना, उद्धवसेनेला दोन अंकी आकडा गाठतील का?
Akola Municipal Election 2026: अकोला महापालिका निवडणूक यावेळी रंगतदार होताना दिसत आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून कोणत्या पक्षाला यश मिळणार याबद्दल उत्सुकता आहे. ...

तंत्रज्ञान :लॅपटॉपचा कीबोर्ड अचानक बंद झालाय? सर्व्हिस सेंटरला धावण्यापूर्वी करा 'हे' ५ सोपे उपाय; वाचतील हजारो रुपये!
अनेकदा सॉफ्टवेअरमधील किरकोळ बिघाड किंवा चुकीच्या सेटिंगमुळेही कीबोर्ड रिस्पॉन्स देणं बंद करतो. ...
